February 28, 2014
February 27, 2014
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
0 comments Posted by Piyush Tayade at Thursday, February 27, 2014!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते
मराठी ||
सुरेश भट
〰〰〰〰〰〰〰〰
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Labels: Marathi Bhasha Din
महा शिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !
0 comments Posted by Piyush Tayade at Thursday, February 27, 2014Labels: Mahashivratri
Labels: Mahashivratri
February 26, 2014
Labels: Pu. La. Deshpande
February 25, 2014
Labels: Maitri
February 23, 2014
Labels: Shubh Prabhat, Suprabhat
February 22, 2014
Labels: Shubh Prabhat, Suprabhat
February 21, 2014
Labels: Bhavana
February 20, 2014
Labels: Shubh Prabhat, Suprabhat
February 19, 2014
Labels: Shivaji Maharaj, Shivjayanti
February 18, 2014
Labels: Marathi Prem Kavita, Mithi, Prem, Priyasi
Labels: Suvichar
February 17, 2014
Labels: Suvichar
February 15, 2014
February 14, 2014
Labels: Prem Divas, Valentine's Day
February 13, 2014
Labels: Suvichar
Labels: Suprabhat
February 12, 2014
Labels: Suvichar
February 11, 2014
Labels: Baiko
Labels: Suprabhat
February 10, 2014
वाजलं रे वाजलं, श्री जान्हवीचं खरखुरं लग्न लागलं
0 comments Posted by Piyush Tayade at Monday, February 10, 2014Labels: Suvichar
February 8, 2014
Labels: Marathi Prem Kavita, Prem, Premat
February 7, 2014
Labels: Suvichar
February 6, 2014
Bhunknare Kutre... भुंकणारे कुत्रे
0 comments Posted by Piyush Tayade at Thursday, February 06, 2014Labels: Suvichar
Labels: Suprabhat
February 5, 2014
Labels: Charolya, Marathi Prem Kavita, Prem
February 4, 2014
Labels: Charolya
February 3, 2014
Maghi Ganesh Utsav .. माघी गणेश उत्सव ..
0 comments Posted by Piyush Tayade at Monday, February 03, 2014गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला असते. गणेशाची एकूण २४ रूपे आहेत.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती आणि कश्यप मुनी या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस. या दोन्ही तिथींना सारखेच महत्त्व आहे.
वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरूमे देव
सर्व कार्येशु सर्वदा
॥गणपती बाप्पा मोरया॥
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा ; देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव .
Labels: Marathi Prem Kavita, Timepass Movie