September 29, 2013

Aathvani....

September 27, 2013

Tujha Raag... तुझा राग ...

September 26, 2013


Muthbar Dane...

September 25, 2013

Kanjus...

September 24, 2013

Divas Aseki.... दिवस असेकी …

September 23, 2013

Apanach... आपणच ….

September 18, 2013

Aavad... आवड …

Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya... 
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!!!

तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर
तुझ्या निरोपाचा धुडगूस वाटा-वाटांवर
यंदा मंगलमय वाटलं नाही तुझ्या आगमनानं
हात जोडले गेले नाहीत तुझ्या वास्तव्यानं
तुझ्या दरबारात निघाले अब्रुचे धिंडवडे
तुझ्या डोळ्यांसमोर झाले संस्कारांवर बलात्कार
तुझ्या उत्सवाचा झालाय बाजार
सगळीकडे माजलाय नुसताच व्यभिचार
तरीही तुला निरोप देताना
सालाबादप्रमाणे पापण्यांच्या कडा ओलावतात
तू पुन्हा ये, पुढच्या वर्षी ये
आणि या माणसांना माणुसकीनं वागण्याची बुद्धी दे...

September 16, 2013


Kya Baat Hai... क्या बात है..!

September 12, 2013

स्त्री भ्रूण हत्या ताळा 

September 10, 2013

श्री गणेशाचे
छत्रपति संभाजी राजांनी बुधभूषण
या ग्रंथात केलेले केलेले वर्णन
-
" देवदानवकृतस्तुतिभागं
हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं
नमामि भवबालकरत्नम् || "

अर्थ –

" देवदानवांच्या स्तुतीने
संतुष्ट झालेल्या, दृष्टांचे
गर्वहरण करणाऱ्या,
भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणाऱ्या, ‘शिवाच्या’
पुत्रा गणेशा, तुला माझे
(संभाजीराजे) नमन असो. "
जय श्री गणेश
जय संभाजीराजे

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा गौरी गणपतीचा सण आला ।
विनंती आमची बाप्पाला ||
सौख्यःसम्रुध्दीः संपत्तीः लाभो तुम्हांला ||
गणेश चतुथीं च्या मन:पूर्वक शुभेच्छा

September 6, 2013

Tu Bhetaychya Aadhi....

September 5, 2013

सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

September 4, 2013

Maitri... मैत्री … 

Tujhe Shwaas... तुझे श्वास ...

September 3, 2013

Mitra... मित्र …

Tujhyasathi... तुझ्यासाठी ...

;;