January 31, 2011

Me Badaltoy...मी बदलतोय...

January 28, 2011

Love at First Sight

January 26, 2011


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
Jai Hind....जय हिंद...

January 25, 2011

Maitri Mhatli Ki...मैत्री म्हटली कि...

January 21, 2011

Jevha Pasun Tujhyavar Prem Kelay
जेव्हा पासून तुझ्यावर प्रेम  केलाय  

January 20, 2011

Reshmachya Babanni...रेशमाच्या बाबांनी...

January 19, 2011

Kharach Aajkal Kai Hotay....खरच आजकाल काय  होतंय ?

January 13, 2011

Junech...जुनेच....

January 12, 2011

Premat Padlo Me....प्रेमात पडलो मी....

January 11, 2011

Kahi Swasancha Antar....काही श्वासांचं अंतर…

January 10, 2011

Prem Tujha Khara Asel Tar....

प्रेम तुझं खरं असेल तर.... 

 

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.
 

January 5, 2011

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....

January 4, 2011

Disate Samor Tu Jenvha...दिसते समोर तू जेंव्हा...

सल्ला 2010 चा जाता जाता


नववर्षाभिनंदन ....Happy New Year

;;