November 16, 2011

Thode Kalayala Lagle...थोडे कळायला Lagle...

November 14, 2011

Milangandh...मिलनगंध...

November 13, 2011

Durava...

Durava...


November 11, 2011


Vedepan...वेडेपण ...

November 9, 2011

Aathvani...आठवणी...

Ti Mhanje...ती म्हणजे...

November 7, 2011

Fakta Tujhyasati Jagtoy... फक्त तुझ्यासाठी जगतोय...

November 3, 2011

Punha Ekda Tichya Premat Padavese Vatate...पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते..

October 26, 2011

Deepavali Subheccha...दीपावली शुभेच्छा




कारगीलच्या युद्धात शहिद झालेल्यांच्या घरीही
आज दीपावली साजरी होत असेल.
आणि का नाही ... त्यांचा हक्क सर्वात प्रथम आहे.
पण कंदिलाच्या जागी त्यांच्या दारात शौर्यपदक,
तर पणत्यांच्या जागी मुलाची शौर्यगाथा असेल ,
हाच काय तो एक त्यांच्या आणि आपल्या घरातला फरक.

नसेल आज सोबत त्यांचा मुलगा ...जो दरवर्षी
मोठया आनंदाने त्यांच्याबरोबर दीपावली साजरी करायचा.
पण म्हणून काय झाले !
त्याच्या लहानसहान आठवणीच पुरेशा आहेत ,
वृद्ध आईवडिलांच्या कोमेजलेल्या ओठांवर हसू आणायला .

त्यांना अभिमान असेल की आज संपूर्ण हिंदुस्थानात
जी मोठया आनंदाने ही दीपावली साजरी होत आहे .
याला एकचं गोष्ट कारणीभूत आहे . आणि ती म्हणजे
त्यांच्या शूरवीर मुलाने , आपल्या देशाच्या रक्षणांसाठी ,
शांतीसाठी हसतमुखाने दिलेली आपल्या प्राणांची आहुती !
हिच गोष्ट पुरेशी आहे त्यांच्या कुटुंबियांस
हि दीपावली साजरी करण्यास .
ठाऊक आहे मला
लिहीणं आणि बोलणं खूप सोपं असतं.
ज्याचं जळत ... त्यालाच त्याच दु:ख कळत .

म्हणूनचं ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते ,
आणि जे आजही सीमेवर निधडया छातीने
देशाचे संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र तेनात आहेत ते .
जांच्या विश्वासावरच आपण हि दीपावली
आज निर्धास्तपणे साजरी करू शकतो .
अश्या त्या सर्व वीर जवानांना , आणि त्यांच्या कुटुबियांना
हि दीपावली सुखा समाधनाची जावो हीच सदिच्छा !
तुम्हां सर्वाना दिपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा !

Deepavali Abhishtachintan...दीपावली अभिष्टचिंतन...

October 25, 2011

Diwali Mhanje...दिवाळी म्हणजे...

October 24, 2011

Subh Deepavali...शुभ दीपावली...

Aali Aali Deepavali...आली आली दीपावली...

October 21, 2011

Priyadarshini...प्रियदर्शिनी...

October 19, 2011

Mee Tila Vicharle...मी तिला विचारले...

October 14, 2011

Ekta Nahi Ajun Me...एकटा नाही अजून मी...

October 13, 2011

Fakth Tu Ani Me Jaane...फक्त तू  आणि  मी जाणे...  

October 12, 2011


October 11, 2011

Sharadachi Raat...


Particha Pravas...परतीचा प्रवास ....

October 10, 2011

Ek Rajkumari


October 6, 2011

Zenduchi Fule...झेंडूची फुले.... 

Dasara Shubeccha...दसरा शुभेच्छा...

October 5, 2011

Subh Dasara...शुभ दसरा...

Tu Algad Mithit Ghetos...तू अलगद मिठीत घेतोस...

October 3, 2011

Tich Ti Maajhi ...तीच ती  माझी 

September 29, 2011

Navratra...नवरात्र...

September 28, 2011

Vishwachi Janani...विश्वाची जननी...

September 27, 2011

Jeevan

Jeevan...जीवन 

जी माणसं हवीशी वाटतात,
ती कधीही भेटत नाहीत.
जी माणसं नकोशी वटतात
त्यांचा सहवास संपत नाही.
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
... त्यांच्याकडे जायला जमत नाही
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काळ संपलेला असतो
जीवन हे असंच असत
त्याच्याशी जपून वागांव लागतं!! .

Thobad Pustak... थोबाड-पुस्तक...

September 26, 2011

Ragda Patties Panipurivar.... रगडा पेटीस पाणीपुरीवर...

September 22, 2011

Windows, Apple ani Linux...विडो , पल आणि लिनकस ...

September 21, 2011

अव्यक्त भावना...Avyakta Bhavana...

September 20, 2011

Ti Ratra...ती रात्र...

September 15, 2011

Tujhi Mithi...तुझी मिठी...

Charoli : Ashru ...  चारोळी : अश्रू ....

August 10, 2011

Ek Sandyakal...एक संद्याकाळ...

August 8, 2011

Maitrin... मैत्रीण ...

August 3, 2011

Ha Thand Gar Vara....हा थंड गार वारा ...

August 2, 2011

Premane Chimb Bhijwave Vatate....प्रेमाने चिंब भिजवावे  वाटते...

July 28, 2011

Shan...क्षण....

July 25, 2011

Asa Ka Hota...अस का होत ...

July 21, 2011

Jadu...जादू...

July 20, 2011

Milan Don Jivanche...मिलन दोन जीवांचे ...

July 18, 2011

Tu Coffee Aani Kavita ...तू कॉफी आणि कविता ...

July 12, 2011

July 7, 2011

Charolya...चारोळ्या...

July 6, 2011

Kiti Chaan Asta Na ?....किती छान असत ना ?...

July 1, 2011

Pausali Charolya...पाउसाळी चरोळ्या ...

June 29, 2011

Paus Padatach Rahto...पाउस पडताच राहतो ...

;;